Ferfar #1656 · पिंप्री बु प्र पा
पाचोरा, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून घेणार :एच डी एफ सी बँक , शाखा पाचोरा
लिहून देणार :१) जितेंद्र माधव मराठे
२) ईश्वर माधव मराठे
३) मिराबाई माधव मराठे
रा. पिंप्री बु प्र पा यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7170 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1025000/- /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/1/2, 73/1/1, 162/1 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन जितेंद्र माधव मराठे यांनी अर्ज दस्ताची प्रत व दुम निबंधक पाचोरा यांचेकडील सूची कर २ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात गहान खताने बोजा दाखल केले.