सातबारा Watch

← पिंपळगाव बु

Ferfar #15967 · पिंपळगाव बु

पाचोरा, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
924
Talathi
सलीम अकबर तडवी
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 दुरुस्त नोंद दाखल केलेने – मौजे पिंपळगाव बु येथील गट नं 924 संदर्भात नोंद नं 15714 खरेदीबाबत दाखल करणेत आलेली आहे. सदर नोंदीनुसार खरेदी देणार कविता ज्ञानेश्वर तेली यांचेकडून रविंद्र त्र्यंबक कुंभार यांनी लागवडीलायक 0.8650 हे आर, पो ख 0.00 हे आर क्षेत्र खरेदी केलेले असुन सोबत सदर गटातील एक विहीर, इ मो यातील संपुर्ण 0-16-0 आणे हक्कासह खरेदी घेतलेली आहे. परंतु सदर नोंद नं 15714 दाखल करतेवेळी रविंद्र त्र्यंबक कुंभार यांनी सदर गटातील एक विहीर, इ मो यातील संपुर्ण 0-16-0 आणे हक्काऐवजी नजरचुकीने 0-06-0 अशी चुकीची नोंद झालेली आहे. सबब सदर नोंदीने रविंद्र त्र्यंबक कुंभार यांनी सदर गटातील एक विहीर, इ मो यातील संपुर्ण 0-16-0 आणे हक्कासह खरेदी घेतलेबाबत दुरुस्ती केली असे.