सातबारा Watch

← पिंपळगाव बु

Ferfar #15971 · पिंपळगाव बु

पाचोरा, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
705/23
Talathi
सलीम अकबर तडवी
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 खरेदी दस्तानुसार चुक दुरुस्ती – मौजे पिंपळगाव बु येथील फेरफार क्रमांक 6202 चा खरेदी दस्त क्रमांक 1615/1998, दिनांक 28/5/1998 नुसार खरेदी देणार 1) धनसिंग दलपत देशमुख यांना 1) बालुबा भ्र दलपत देशमुख, 2) महेंद्रसिंग दलपत देशमुख, 3) कुसुमबाई भ्र गोरखसिंग गिरासे, 4) रमणबा भ्र आनंदसिंग राऊळ यांनी ज मु म्हणुन धनसिंग दलपत देशमुख यांना सदर प्लॉट विक्रीकामी व पक्के खरेदी देणेकामी ज मु करुन दिलेला आहे. परंतु वरीलपैकी अ नं 3) कुसुमबाई भ्र गोरखसिंग गिरासे, 4) रमणबा भ्र आनंदसिंग राऊळ यांचे नाव इतर अधिकारात राहुन गेलेले आहे. सदर नावे कमी करण्यासाठी खरेदी घेणार राजेंद्र वामन पाटील यांनी अर्ज, प्रतिज्ञापत्र, खरेदी दस्त सादर केलेवरुन नावे कमी केली असत.