सातबारा Watch

← पिंपळगाव बु

Ferfar #15985 · पिंपळगाव बु

पाचोरा, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
440/2
Talathi
सलीम अकबर तडवी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अज्ञान पालन कर्ता कमी केलेने – मौजे पिंपळगाव बु येथील गट नं 440/2 वरील कब्जेदार रंजना रघुनाथ माळी, सागर रघुनाथ माळी, विकास रघुनाथ पाटील, अ नं 2 व 3 चे अ पा क रंजनाबाई रघुनाथ माळी यांच्या नावे 0.86.13 हे आर, पो ख 0.02.03 हे आर, आकार 5.30 रु पै ही शेतजमीन मिळकत दाखल आहे. सागर रघुनाथ माळी याचा जन्म दिनांक 9/3/1994 व विकास रघुनाथ माळी याचा जन्म दिनांक 26/6/1995 असुन आजरोजी ते सज्ञान झालेले असलेने वरील नमुद गटावरील अज्ञान पालन कर्ता शेरा कमी केला असे. बाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत, नोंद नं 5543 ची नक्कल व आधारकार्ड प्रत हजर केलेवरुन नोंद केली असे.