सातबारा Watch

← पिंपळगाव बु

Ferfar #15992 · पिंपळगाव बु

पाचोरा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
1168
Talathi
सलीम अकबर तडवी
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : परिपत्रक क्रमांक. कुळका/1/ई- टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 मौजे पिंपळगाव बु येथील खातेदार श्री. रुपाली दिनेश गिते यांचा गट क्रमांक 1168 वर पिंपळगाव बु गुरुगोविंद वि का स सो ली यांचा बोजा रक्कम रुपये 360000/- दि 24/8/2020 कमी केला असे. सदर बोजा सचीव पिंपळगाव बु गुरुगोविंद वि का स सो ली यांचे पत्र तसेच म. जिल्हाधीकारी सो जळगाव यांचेकडील परिपत्रक क्रमांक. कुळका/1/ई- टपाल/2019/36/56/1054, दि. 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.