सातबारा Watch

← पिंप्री खु प्र पाचोरा

Ferfar #3780 · पिंप्री खु प्र पाचोरा

पाचोरा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
179/2
Talathi
अमोल विकासराव शिंदे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहुन घेणार- बँक ऑफ बडोदा शाखा शिंदाड.ता.पाचोरा जि.जळगाव. लिहुन देणार- कडुबा पंडीत पाटील रा.पिंप्री . ता. पाचोरा. जि.जळगाव. यांनी गट नं 179/2 यावरील बँक ऑफ बडोदा शाखा शिंदाड.ता.पाचोरा जि.जळगाव यांच्या र.रु.200000/ दि.07/10/2026,पिक कर्ज बोजा दाखल बाबत बँक चे पत्र व याबाबत गावी अर्ज व मा. बोजा व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन व मा.जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील परीपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 आलेवरुन सदर गटाच्या इतरहक़्क़ी वरील नमुद रकमेचा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.