सातबारा Watch

← सातगाव

Ferfar #2908 · सातगाव

पाचोरा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
161/4
Talathi
अमोल विकासराव शिंदे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/पो.ख./एसआर/49/2026 आदेश दिनांक : 21/10/2026 मौजे सातगाव येथील चंद्रकलाबाई डीगंबर पाटील यांचे गट न. 161/4 सध्यस्थितीनुसार लागवडीखालील क्षेत्र 1.43 हे आर पो.ख वर्ग अ क्षेत्र 0.3 हे आर आकार 2 रु 20 पैसे,या शेत जमिनीचे म.ज.म.नियम 2018 अन्वये सुधारित नियम 2(2)नुसार सदर जमिनीतील पो.ख क्षेत्र 0.30 पैकी , 0.12 हे.आर लागवडीखाली चंद्रकलाबाई डीगंबर पाटील यांनी आणले आहे.सदर बाबतीत वरील आदेशानुसार दुरुस्ती नंतरची स्थिती,लागवडीखालील क्षेत्र 1.55 हे आर पो.ख वर्ग अ क्षेत्र 0.18 हे आर, आकार 2 रु 38 पैसे,याप्रमाणे सातबाऱ्यावरील क्षेत्र व भोगवटादारसदरी दुरुस्ती करून नोंद घेतली असे.इतर कोणताही बदल केला नाही.