सातबारा Watch

← पाचोरा

Ferfar #42782 · पाचोरा

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
42/2/10
Talathi
दिपक शिवाजी दवंगे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026 खातेदार:प्रदीप बालचंद राजपूत यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया पाचोरा यांचेकडून दिनांक 13/08/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1100000/- परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पाचोरा यांच्याकडील दस्त क्र 7266/2026 दि 29/09/2026 जा. क्रमांक 1 दिनांक 2019/08/13 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.