Ferfar #42823 · पाचोरा
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/अ/2/अ/1/2/55
- Talathi
- दिपक शिवाजी दवंगे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक आँफ इंडिया शा पाचोरा
लिहून घेणार : भास्कर लोटन शहाणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 87/अ/2/अ/1/2/55 तपशिल : दिनांक 27/03/2018 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पाचोरा चा भास्कर लोटन शहाणे यांच्या नावे र.रु.2800000/- कर्ज. - 28690
प्रमाणे भास्कर लोटन शहाणे यानी लिहुन घेणार-स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा पाचोरा ता पाचोरा जि जळगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 900000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 30697
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक पाचोरा यांच्याकडील दस्त क्र 6986/2026 दि 18/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.