Ferfar #42846 · पाचोरा
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/3/अ/18
- Talathi
- दिपक शिवाजी दवंगे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जजस बँक /मु/का./वसुली/151/2026 27
आदेश दिनांक : 15/10/2026
विशेष वसुली अधिकारी यांच्या आदेशावरून
मौजे पाचोरा शिवारातील सर्वे क्र 93/3/अ/18 यावर जळगाव जनता सहकारी बँक यांचे र.रु 83773/- दि 10/10/2026 शांताराम लक्ष्मण मोरे यांच्या मिळकतीवर विशेष वसुली अधिकारी यांचा जप्ती बोजा. वसुली अधिकारी यांचे आदेश आल्यावरून जप्ती बोजा दाखल केला असे.