सातबारा Watch

← करमाड

Ferfar #4439 · करमाड

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
66/2/अ
Talathi
दिपक दिलीपराव कोष्टी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार:मधुकर गोविंदा पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ बडोदा नेरी यांचेकडून दिनांक 28/12/2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 70000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.