सातबारा Watch

← नेरी दिगर

Ferfar #5372 · नेरी दिगर

जामनेर, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
310/2/अ/22
Talathi
अंकिता सुधाकर पाटील
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार- अक्षय वासुदेव छ्तवाणी लिहून घेणार- अनिल अर्जुन महाले मौजे नेरी दिगर येथील गट नं.310/2/अ मधील प्लॉट नं.22 याचे एकूण क्षेत्र 514.50 चौ.मी यातील साई श्रद्धा कॉम्प्लेक्स बांधीव मार्केट मधील लिहून देणार यांच्या मालकीचे उत्तरेकडील दुसऱ्या मजल्यावरील दुकान नं.21 ते 24 या दुकानाचे व हॉल टेरीस एकूण क्षेत्र 78.99 चौ.मी फक्त गच्ची ताब्याची जागा लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना दु.नि.पहुरपेठ यांचेकडील दस्त क्र.1971/2026 दि.02/06/2022 अन्वये र.रु.770000/- घेऊन कायम खरेदी दिली.