Ferfar #5375 · नेरी दिगर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 281/1/1/अ/46
- Talathi
- अंकिता सुधाकर पाटील
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
गहाणखत रद्द करून देणार – मे.श्रीराम फायनान्स लि.शाखा भुसावळ
गहाणखत रद्द करून घेणार – सचिन अशोक वराडे
गट नंबर 281/1/1/अ मधील प्लॉट नंबर 46 एकुण क्षेत्र 160.00 चौ.मी.यापैकी कर्जदार यांचे मालकीचे क्षेत्र 80.00 चौ.मी या प्लॉट जागेवर कर्जदार सचिन अशोक वराडे यांचे कर्जापोटी मे.श्रीराम फायनान्स लि.शाखा भुसावळ यांचा दस्त क्र.449/2023 अन्वये र.रु.7,00,000/-दि.30/01/2026 चा गहाणखत बोजा दाखल असुन सदरचा गहाणखत बोजा कमी केला असे.दस्त क्रमांक 4931/2026 दि.22/09/2026 अन्वये गहाणखत रद्द केल्याबाबत गावी सूची क्र.2 व गहाणखत रद्द लेख दस्त आलेवरून नोंद केली असे.