सातबारा Watch

← माळपिंप्री

Ferfar #4464 · माळपिंप्री

जामनेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-11-18 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
108/2/ब
Talathi
सचिन एकनाथ माळी
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक ली.शाखा जामनेर ता. जामनेर जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : भारत अभिमान पाटील रा. माळपिंप्री यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 4993-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1353000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108/2/ब क्षेत्र 1.9700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत अभिमान पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1353000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.