सातबारा Watch

← नेरी बुद्रुक

Ferfar #9607 · नेरी बुद्रुक

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
291/1/1
Talathi
अंकिता सुधाकर पाटील
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026लिहुन देणार:- संतोष नारायण पाटील रा. नेरी बुद्रुक(खाता क्रमांक4057) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 291/1/1 चे एकूण क्षेत्र 1 हे.02 आर पो.ख.0 हे 10 आर एकूण क्षेत्र 1 हे 12 आर चा आकार रु.5 .00 पै यात विहिर 1 या शेतजमिनीपैकी पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील बाजूचे क्षेत्र 0 हे 41 आर चा आकार रु.2 .00 पै ची शेतजमीन विहिर सोडून त्यांनी, लिहुन घेणार : सुभाष निवृत्ती लोहार , (खाता क्रमांक :-6016)यांना दुय्यम निंबधक दु. नि. पहूरपेठ जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3027 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.