Ferfar #9619 · नेरी बुद्रुक
जामनेर, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : .जमाबंदी-1/कावि/वाटणी/48/2026 दि. 19/10/2026
आदेश दिनांक : 19/10/2026
आदेशाने वाटणी –
शांतीलाल दगडू जैन व प्रविण दगडू जैन रा. नेरी बुद्रुक ता.जामनेर जि.जळगाव यांनी मौजे नेरी बुद्रुक येथील गट नंबर 333 क्षेत्र 3.38 हे.आर + पो.ख.0.02 हे.आर असे एकूण क्षेत्र 3.40 हे.आर चा आकार रु.35.87 पै व गट नं.386 क्षेत्र 1.81 हे.आर पो.ख.0.00 हे.आर एकूण क्षेत्र 1.81 हे.आर चा आकार रु.12.87 पै या मिळकतीची प्रत्यक्ष वहिवाट व कब्जा लक्षात घेऊन आपसात वाटणी करून दिली घेतली ती पुढीलप्रमाणे –
अ) गट नं.333 -
अ.क्र.- 1
गट नंबर – 333
क्षेत्र – 1.69 हे.आर
पो.ख. – 0.01 हे.आर
एकूण क्षेत्र – 1.70 हे.आर
आकार – 17.93 रु.पैसे
दिशा – उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील क्षेत्र
वाटणी घेणाराचे नाव – शांतीलाल दगडू जैन
अ.क्र.- 2
गट नंबर – 333
क्षेत्र – 1.69 हे.आर
पो.ख. – 0.01 हे.आर
एकूण क्षेत्र – 1.70 हे.आर
आकार – 17.94 रु.पैसे
दिशा – उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमेकडील क्षेत्र गट नं.333 मधील विहिर 1 संपूर्ण हक्कासह.
वाटणी घेणाराचे नाव – प्रविण दगडू जैन
ब) गट नं.386 –
अ.क्र.-1
गट नंबर – 386
क्षेत्र – 0.90 हे.आर
पो.ख. – 0.00 हे.आर
एकूण क्षेत्र – 0.90 हे.आर
आकार – 6.40 रु.पैसे
दिशा – पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र
वाटणी घेणाराचे नाव – शांतीलाल दगडू जैन
अ.क्र.- 2
गट नंबर – 386
क्षेत्र – 0.91 हे.आर
पो.ख. – 0.00 हे.आर
एकूण क्षेत्र – 0.91 हे.आर
आकार – 6.47 रु.पैसे
दिशा – पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र.
वाटणी घेणाराचे नाव – प्रविण दगडू जैन
मा.तहसीलदार सो.जामनेर यांचेकडील आदेश क्र.जमाबंदी-1/कावि/वाटणी/48/2026 दि. 19/10/2026 आलेवरून नोंद केली असे.