सातबारा Watch

← खादगाव

Ferfar #1586 · खादगाव

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
299/1
Talathi
राजेंद्र विश्वनाथ सुपेकर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : शिंगाईत वि.का.सह.सोसा.मर्या.ता.जामनेर लिहून घेणार : राहुबाई घनश्याम कोळी मौजे खादगाव येथील गट नंबर 299/1 क्षेत्र 1.21 हे.आर आकार रु.2.70 पैसे या शेतजमिनीवर कर्जदार राहुबाई घनश्याम कोळी यांच्या नावे शिंगाईत वि.का.सह.सोसा.मर्या.ता.जामनेर यांचा पिक कर्ज र.रु.40,000/- दि.05/08/1997 चा बोजा दाखल आहे.खातेदार यांनी त्यांचेकडील कर्जाची संपूर्ण परतफेड केली असुन सदरचा बोजा कमी केला असे.बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी जळगाव जि.मध्य.सह.बँक लिमी.जळगाव यांचेकडील पत्र दि.15/10/2026 आलेवरून नोंद केली असे.