Ferfar #652 · गंगापुरी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/3/ब
- Talathi
- लीना कुंदन राणे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
बाजुस दाखल
मौजे गंगापुरी येथील ग नं 11.3.ब याचे क्षेत्र 1 हे 23.00 आर चौ.मी एकुण क्षेत्र 1 हे 23.00 आर चौ.मी.हि शेतजमीन ज्ञानेश्वर सवाईलाल तंवर यांच्या नावावर असलेली शेतजमीनीची वाटप करणेकामी त्यांनी महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार खालील प्रमाणे वाटणी करून ती मिळकत खालील प्रमाणे -
ग नं 11/3/ब याचे क्षेत्र 1 हे 23.00 आर चौ.मी या पैकी क्षेत्र 1 हे 23.00 आर चौ.मी हि शेतजमीन सवाईलाल हंसराज तंवर यांच्या नावे
येणे प्रमाणे शेतजमीन वाटणीपत्राने नावे केली असुन सदर वाटणीपत्र असेबाबत अर्ज व नोटरी स्टॅम्प वाटणीपत्रकावरुन नोंद केली असे.