सातबारा Watch

← गारखेडे बुद्रुक

Ferfar #4130 · गारखेडे बुद्रुक

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
204/1/ब
Talathi
मोहित चंद्रकांत पाटील
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आदेश क्र. जमाबंदी-1/कावि/वाटणी/39/2026 आदेश दिनांक : 24/08/2026 रसाळ थानू तंवर राहणार गारखेडा बुद्रुक ता. जामनेर जि,.जक्रगाव यांनी मौजे गारखेडा बुद्रुक येथील गट नंबर204/1/ब क्षेत्र0.57 हे.आर पो.ख. 0.32 एकूण0.89हे.आर. आकार 3.78 रु. पैसे मिळकतीची प्रत्यक्ष वहिवाट व कब्जा लक्षात घेऊन आपसात म.ज.म.अ.1966 चे कलम 85 प्रमाणे वाटणी करून दिली घेतली ती पुढीलप्रमाणे – 1)गट नंबर - 204/1/ब क्षेत्र 0.37 हे आर पो ख.0.32 हे आर एकूण -0.69 हे आर आकार रु – 2.45पैसे वाटणी घेणाऱ्याचे नाव – विठ्ठल रसाळ तंवर पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तर बाजूकडील क्षेत्र 2) गट नंबर - 204/1/ब क्षेत्र- 0.20 पो .ख- 0.00 आकार – 1.33,पैसे वाटणी घेणाऱ्याचे नाव – रसाळ थानू तंवर पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिण बाजूकडील क्षेत्र टीप . गट नंबर 204 /1/अ मधील विठ्ठल रसाळ तंवर यांना दिलेल्या क्षेत्रांमध्ये असलेले विहीर 1 यावर दिलीप रसाळ तंवर यांचा 0.50% हिस्सा व विठ्ठल रसाळ तंवर यांचा 0.50% हिस्सा राहील. मा.तहसीलदार सो.जामनेर यांचेकडील आदेश क्र. जमाबंदी-1/कावि/वाटणी/39/2026 दि 24/082026 आलेवरून नॉद केली असे.