Ferfar #5567 · हिवरखेडे बुद्रुक
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 464
- Talathi
- PUNAM RAMLAL WARKAD
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
खरेदी खतावरून क्षेत्र दाखल केलेने :
मौजे हिवरखेडे बु येथील गट नं ४६४ मध्ये सुनीता गणेश कोळी आणि भावराव कडू बोरसे हे दोघे सामाईक भोगवटदार आहेत .त्यांनी केलेल्या अर्जानुसार ,दि २७/०८/२०२० चे सूची क्र २ नोंद नं २६६३/२०२० च्या खरेदी खतानुसार सुनीता गणेश कोळी यांनी गटाचे एकूण क्षेत्र १.१६ हे आर पो ख ०.०२ आर पैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील वहीती क्षेत्र ०.७७ हे आर आणि पो ख ०.०१ आर एकूण ०.७८ हे आर एवढे क्षेत्र अविभाज्य हिश्षेचे अंशत: खरेदी ने विकत घेतले होते .त्यानुसार त्यांचे क्षेत्र तसेच भावराव कडू बोरसे यांचे हिशेषेचे उर्वरित वहीती क्षेत्र ०.३९ हे आर व पोख ०.०१ आर एवढे क्षेत्र आणि त्याची दिशा उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमेकडील क्षेत्र दाखल करून मिळावे अशी विनंती केली आहे .त्यानुसार दोघांचे क्षेत्र दाखल केले असे .
दोघांचा वापर व वहिवाट रस्ता पूर्वापार प्रमाणे असेल .
असे क्षेत्र दाखल करणेस दोघांची संमती आहे व त्यांनी समक्ष कबूल केलेले आहे .
अर्ज ,खरेदी खताची नक्कल व प्रतीद्न्यापत्रावरून नोंद केली असे .