सातबारा Watch

← मालदाभाडी

Ferfar #3288 · मालदाभाडी

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
136/1/अ/47
Talathi
रविंद्र अरुण दिवठाणे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : प्रमाणे प्रेमचंद मोहनलाल जैन यानी जळगांव जनता सहकारी बँक लि.जळगांव शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगांव. लिहून घेणार : लक्ष्मीकांत मोहनलाल बेदमुथा यांनी सर्व्हे क्रमांक : 136/1/अ/47 तपशिल : प्रमाणे प्रेमचंद मोहनलाल जैन यानी जळगांव जनता सहकारी बँक लि.जळगांव शाखा जामनेर ता.जामनेर जि.जळगांव. यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2922 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म दुय्यम निबंधक जामनेर यांच्याकडील दस्त क्र 4034/2026 हजर केल्याने तसेच सुची क्र 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.