सातबारा Watch

← सोनारी

Ferfar #3645 · सोनारी

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
77/1/अ
Talathi
निर्मला कडु वानखेडे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026आदेश क्रमांक : भूसंपादन प्रस्ताव क्र.05/24 आदेश दिनांक : 20/03/2026 मा.विशेष भूसंपादन अधिकारी (1) अप्पर तापी प्रकल्प हतनूर ,जळगाव यांचेकडील आदेश क्र.भूसंपादन प्रस्ताव क्र.05/24 दि.20/03/2026 तसेच उप अधीक्षक भूमी अभिलेख ,जामनेर यांचेकडील क.जा.प.दु.र.नं .137 दि.03/08/2026 नुसार मौजे सोनारी शिवारातील गट नं 77/1/अ वर उप मुख्य अभियंता मध्य रेल्वे निर्माण भुसावळ यांचे नावे संपादित क्षेत्राची नोंद केली असे.ती खालीलप्रमाणे; गट नं लागवडीलायक क्षेत्र पो.ख क्षेत्र एकूण संपादित क्षेत्र संपादनाखालील जमिनीचा आकार 77/1/अ 0.60 0.00 0.60 1.15 सदरचा आदेश दप्तरी दाखल असे.