Ferfar #4924 · बेटावद बुद्रुक
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 342/1/ब
- Talathi
- संतोष परशराम गायकवाड
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : कुळका/पोखक्षे /जामनेर तालुका कावी/588/2023
आदेश दिनांक : 25/09/2023
बाजूस दाखल शेतजमीन गट नं 342/1/ब क्षेत्र 0.58 हे.आर + पो.ख 0.42 हे.आर एकूण 1.00 हे.आर आकार 2 रु 50 पै हि निवृत्ती धनू कदम व सुरेश धनू कदम यांचे नावे दाखल असून त्यांनी पो.ख क्षेत्र 0.42हे.आर वाहिती केल्याने लागवडी योग्य क्षेत्र या सदरात दुरुस्ती करून 1.00 हे.आर असे दुरुस्त केले व आकारात 4 रु 31 पै. अशी दुरुस्ती केली म.उपविभागीय अधिकारी जळगांव भाग जळगाव यांचेकडील आदेश क्र कुळका/पोखक्षे /जामनेर तालुका कावी/588/2023 दि.25/09/2023 वरुन नोंद केली असे.