सातबारा Watch

← रांजणी

Ferfar #4497 · रांजणी

जामनेर, जळगाव · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
216/1/अ/2
Talathi
प्रविण रमेश शिंपी
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 हक्कसोड लिहुन देणार:- किशोर विनोद पाटील (खाता क्रमांक :- 2378 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 216/1/अ/2 क्षेत्र १.21 हे आर यापैकी आपल्या मालकी हिश्याचे क्षेत्र ०.५० हे आर या संपूर्ण शेत जमिनीकरिता हक्कसोड लिहुन घेणार:- प्रतिभा सतीश पढार , संदीप विनोद वंजारी यांना दुय्यम निबंधक जामनेर यांचे कडील दस्त क्रमांक 5221 दिनांक 12/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.सूची क्रमांक दोन नुसार नोंद केली.