Ferfar #1208 · गोरनाळे
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- प्रविण रमेश शिंपी
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
लिहून देणार- गोरनाळे वि का सह सोसा लि.
लिहून घेणार-भागवत सुपडु पारधी ज्ञानेश्वर सुपडू पारधी
यांनी 1)गोरनाळे वि का स सो इ र रु 60000/- दि 21/7/08 2)गोरनाळे वि का से सो इ र रू 10,000/-दि.2.4.81,
3)गोरनाळे वि का सो इ र रु 300,000/-30/08/2020 इकरार बोजा संपूर्ण परतफेड केली असून बोजा कमी करणेबाबत सचिव गोरनाळे वि का सह सोसा लि.यांचेकडील पत्र दिनांक 15/09/2026 प्राप्त झालेवरुन सातबारावरील इकरार बोजे कमी केले असत.