Ferfar #1731 · सुनसगाव खुर्द
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/3
- Talathi
- शिवसागर सुखदेव हिवाळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
नोंदीचा प्रकार - वाटप पत्र
वाटपपत्र करुन देणार - 1.माधव पुजाजी धनगर
2.चंद्रकलाबाई प्रल्हाद धनगर
3.विजय प्रल्हाद धनगर
वाटपपत्र करुन घेणार - 1. चंद्रकलाबाई प्रल्हाद धनगर
2.विजय प्रल्हाद धनगर
3.माधव पुंजाजी धनगर
मौजे सुनसगांव खुर्द शिवारातील शेत गट नं 16/3 क्षेत्र 1 हे 06 आर आकार रु 5.35 पैसे यात विहीर 1 ची संपुर्ण शेत जमिन 1.वाटणीदाराचे नाव - माधव पुंजाजी धनगर यांचे वाटणीस मौजे सुनसगांव खुर्द शिवारातील शेत गट नं 16/3 यांचे क्षेत्र 1 हे 06 आर आकार रु 5.35 पैसे या संपुर्ण शेतजमिनी पैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन उत्तरे कडील क्षेत्र 0हे 54 आर आकार रु 2.72 पैसे ची जिरायत शेत जमिन 2.वाटणीदाराचे नाव - चंद्रकलाबाई प्रल्हाद धनगर व विजय प्रल्हाद धनगर यांचे वाटणीस मौजे सुनसगांव खुर्द शिवारातील शेत गट नं 16/3 यांचे क्षेत्र 1 हे 06 आर आकार रु 5.35 पैसे या संपुर्ण शेत जमिनीपैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणेकडील क्षेत्र 0 हे 52 आर आकार रु 2.63 पैसे ची जिरायत शेत जमिन दस्त क्र 4486/2026 दु नि जामनेर दिनांक 24/08/2026 प्रमाणे रक्कम रूपये 0.00घेउन वाटणीपत्र केले.सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.