सातबारा Watch

← पाळधी

Ferfar #12511 · पाळधी

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
462
Talathi
संतोष अंबादास मुंडे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : कुळकायदा/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून देणार : पाळधी विकास सेवा सह सोसा लि पाळधी ता. जामनेर,जि जळगाव लिहून घेणार : सुकलाल दौलत माळी व ईतर यांनी बाजुस दाखल गट नं. 462 वर पाळधी विकास सेवा सह सोसा लि पाळधी ता. जामनेर,जि जळगाव यांचेकडून घेतलेले कर्ज र रू 10000/- मात्र दिनांक 24/8/1990,कर्ज र रू 15000/- मात्र दिनांक 1/7/2001,कर्ज र रू 15000/- मात्र दिनांक 20/7/2001, कर्ज र रू 15000/- मात्र दिनांक 27/7/2002,कर्ज र रू 40000/- मात्र दिनांक 19/7/2001 व कर्ज र रु 60000/- मात्र दि 8/8/2014 च्या बोजाची संपुर्ण परतफेड केल्याने 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी दि जळगाव जि मध्य.सह.बँक लि ता. जामनेर भाग क्र.. यांचेकडील पत्र दिनांक 24/09/2026 आलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे