सातबारा Watch

← पाळधी

Ferfar #12524 · पाळधी

जामनेर, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
संतोष अंबादास मुंडे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कृषी पंडीत मोहनलाल लोढा ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या पहुर कसबे शाखा पाळधी ता.जामनेर जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : आशा सुनिल माळी रा. पाळधी यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5376-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46 क्षेत्र 0.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशा सुनिल माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.