Ferfar #12531 · पाळधी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1153
- Talathi
- संतोष अंबादास मुंडे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : कुळकायदा/1/ई-टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
लिहून देणार : भराडी विकास सेवा सह सोसा लि भराडी ता. जामनेर,जि जळगाव
लिहून घेणार : ईश्वर अमृत पाटील
यांनी बाजुस दाखल गट नं. 1153 वर भराडी विकास सेवा सह सोसा लि भराडी ता.जामनेर,जि जळगाव
यांचेकडून घेतलेले कर्ज र रू 90000/-दि 05/09/2022 च्या बोजाची संपुर्ण परतफेड केल्याने 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय अधिकारी दि जळगाव जि मध्य.सह.बँक लि ता. जामनेर भाग क्र 2 यांचेकडील पत्र दिनांक 03/10/2026 आलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.