सातबारा Watch

← पाळधी

Ferfar #12534 · पाळधी

जामनेर, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
167
Talathi
संतोष अंबादास मुंडे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पहूर ता जामनेर लिहून घेणार : समाधान बंडु घुले यांनी सर्व्हे क्रमांक : 167 तपशिल : भारतीय स्टेट बँक पहूर शाखा पहूर यांचा र रु 116000/-दि 08/12/2020 रोजी समाधान बंडू घुले यांचे क्षेत्रावर बोजा - 9347 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत स्टेट बँक इंडिया शाखा पहूर यांचेकडील दि 26/10/2026 पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.