Ferfar #12539 · पाळधी
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 438/1/11
- Talathi
- संतोष अंबादास मुंडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026
लिहून देणार : दि प्रकाशचंद जैन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसा लि जामनेर शाखा पहूर
लिहून घेणार : गणेश पुंडलीक पाटील
यांनी प्रकाशचंद जैन ग्रामिन बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या जामनेर शाखा यांचा र रू 450000/- मात्र दिनांक 15/3/2003 चा बोजा - 2849 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मॅनेजर दि प्रकाशचंद जैन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसा लि जामनेर शाखा पहूर यांचेकडील दि 02/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.