Ferfar #7194 · गोंडखेड
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 158/1/1
- Talathi
- विरेंद्र सुभाष सोनकांबळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026
वारसाने
श्री पंढरी कडू लव्हाळे, रा. औरंगाबाद यांनी अर्ज दिला की त्यांचे वडील कै. कडू मोतीराम लव्हाळे हे दिनांक 18/01/2022 रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांना वारस पत्नी-01, मुले-03, मुली- नाही असे एकूण 0४ वारस असून ते खालीलप्रमाणे
1)दौपदाबाई कडू लव्हाळे- नाते- पत्नी वय- 78
2)युवराज कडू पाटील- नाते- मुलगा वय- 62
3)पंढरी कडू लव्हाळे- नाते- मुलगा वय- 48
2)श्रीराम कडू पाटील- नाते- मुलगा वय- 52
येणेप्रमाणे वारस असून याव्यतिरिक्त वारस नसलेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, मृत्यू दाखला, जबाब व फेरफार नोंद नं. 4352 दिनांक 08/07/2014 ची नक्कल दिलेवरून वारसांची नांवे दाखल केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.