Ferfar #7204 · गोंडखेड
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 260/2/अ
- Talathi
- विरेंद्र सुभाष सोनकांबळे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026
खरेदीने
लिहून देणार:-
युवराज विठ्ठल पाटील रा. पळासखेडा बु. ता. जामनेर जि. जळगांव:- यांनी बाजुस दाखल गट नं. 260/2/अ याचे क्षेत्र 1.6600 हे. आर. आकार 9 रू. 99 पैसे यात एक विहीर इले मोटार आहे त्यावर लिहून देणार यांचा असलेला 0-8-0 आणेचा हक्क आहे तो फक्त विहीर यावरील निम्मे(0-8-0) हक्क हा त्यांनी
लिहून घेणार:-
विष्णु विठ्ठल पाटील रा. पळासखेडा बु. ता. जामनेर जि. जळगांव
यांना म. सह दु. निबंधक जामनेर यांचेकडील सुची क्र. 2 दस्त क्र. 3003 दिनांक 04/06/2026 प्रमाणे र. रु. 60000/- घेऊन कायम खरेदी दिल्यावरून अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नांव दाखल केले असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.