सातबारा Watch

← गोंडखेड

Ferfar #7206 · गोंडखेड

जामनेर, जळगाव · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
339/1
Talathi
विरेंद्र सुभाष सोनकांबळे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- मैनाबाई जयराम शेळके रा. गोंडखेड(खाता क्रमांक535) गट/सर्व्हे क्रमांक339/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1600 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे. आर. एकूण क्षेत्र 2.1800 हे. आर. यात विहीर 1 यापैकी उत्तर दक्षीण बांध टाकून पुर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 1.0800 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर. एकूण क्षेत्र 1.0900 हे. आर. हे त्यांनी सदर गटातील विहीर 1 वर 0-8-0 आणे हक्कासह व पाण्यासह बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- रमेश जयराम शेळके , (खाता क्रमांक :-2353) यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2908 दिनांक 29/05/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.