Ferfar #7208 · गोंडखेड
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 144/2
- Talathi
- विरेंद्र सुभाष सोनकांबळे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
बोजा दाखल
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जामनेर ता. जामनेर जि. जळगांव
लिहुन देणार : मंजुळा विश्वास पाटील रा. गोंडखेड ता. जामनेर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जामनेर ता. जामनेर जि. जळगांव यांचेकडील दि. 21/10/2026 रोजीचे दाखल व सह दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील जादा 1 ले नंबर बुकात 13 वालमाचे 57 ते 60 पृष्ठावर 581 नंबरी फाईल केलेल्या दिनांक 21/10/2026 रोजीच्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे गट नंबर 144/2 वर रक्कम रुपये 200000/- चे कृषी विषयक कर्ज घेतल्याने 7/12 चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व प्रतिज्ञापत्राची प्रत दप्तरी दाखल असे.