सातबारा Watch

← गोंडखेड

Ferfar #7214 · गोंडखेड

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
134/पै/6/क, 134/पै/6/ब
Talathi
विरेंद्र सुभाष सोनकांबळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 बोजा कमी लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जामनेर जि. जळगांव लिहून घेणार : हरचंद नवापुरी गोसावी रा. गोंडखेड ता. जामनेर जि. जळगांव यांनी बाजुस दाखल गट नं. 134/पै/6/ब आणि गट नं. 134/पै/6/क वर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जामनेर जि. जळगांव यांचेकडून घेतलेले कर्ज र. रू. 5000/- दि. 08/03/2016 च्या बोजाची संपुर्ण परतफेड केल्याने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जामनेर जि. जळगांव यांचेकडील पत्र Ref. No. AJ75/NOC/2026-27 दिनांक 24/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.