Ferfar #7215 · गोंडखेड
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 269/2/1
- Talathi
- विरेंद्र सुभाष सोनकांबळे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : आचार्य गजाननराव गरूड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. शेंदुर्णी
लिहून घेणार : प्रल्हाद रामकृष्णा शिंदे
गट नंबर/ सर्वे नंबर 269/2/1 वरील आचार्य गजाननराव गरूड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. शेंदुर्णी यांचेकडून दिनांक 05/08/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म. सह दु. निबंधक जामनेर यांचेकडील सुची क्र. 2 दस्त क्र. 5578 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.