सातबारा Watch

← चिंचखेडे बुद्रुक

Ferfar #5435 · चिंचखेडे बुद्रुक

जामनेर, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
335/2
Talathi
दिपक दिलीपराव कोष्टी
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी :- मा जिल्हाधिकारीसो जळगाव जि जळगाव आदेश क्रमांक :- परिपत्रक क्र.कुळका/१/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि.१०/१२/२०१९ आदेश दिनांक :- १०/१२/२०१९ लिहून देणार :- देवपिंप्री वि का सह सोसा मर्या ता जामनेर जि जळगाव लिहून घेणार :- राजेंद्र भागवत पाटील मौजे चिंचखेडे बु. ता.जामनेर येथील गट नं. 335/2 वर देवपिंप्री वि का सह सोसा मर्या ता जामनेर जि जळगाव यांचा बोजा र रु 100000/- दि. 26/07/2010 राजेंद्र भागवत पाटील यांचे नावे बोजा दाखल आहे. सदर बोजाची संपूर्ण व्याजासह परतफेड केली असून दाखल असलेला बोजे कमी करणेबाबत देवपिंप्री वि का सह सोसा मर्या ता जामनेर जि जळगाव यांचेकडील पत्र आलेवरून आदेशाने बोझे कमी केले असे. दफ्तरी कागदपत्रे दाखल.