Ferfar #5436 · चिंचखेडे बुद्रुक
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- दिपक दिलीपराव कोष्टी
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी :- मा जिल्हाधिकारीसो जळगाव जि जळगाव
आदेश क्रमांक :- परिपत्रक क्र.कुळका/१/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि.१०/१२/२०१९
आदेश दिनांक :- १०/१२/२०१९
लिहून देणार :- बँक ऑफ बडोदा, शाखा नेरी , ता जामनेर जि जळगाव
लिहून घेणार :- सिताराम काशिराम पाटील
मौजे चिंचखेडे बु. ता.जामनेर येथील गट नं. 56 वर बँक ऑफ बडोदा, शाखा नेरी , ता जामनेर जि जळगाव यांचा बोजा र रु 250000/- दि. 20/07/2016 सिताराम काशिराम पाटील यांचे नावे बोजा दाखल आहे. सदर बोजाची संपूर्ण व्याजासह परतफेड केली असून दाखल असलेला बोजे कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा, शाखा नेरी , ता जामनेर जि जळगाव यांचेकडील पत्र दि. 24/02/2026 आलेवरून आदेशाने बोझे कमी केले असे. दफ्तरी कागदपत्रे दाखल.