सातबारा Watch

← वाकी खुर्द

Ferfar #7747 · वाकी खुर्द

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
83/2/17
Talathi
विरेंद्र सुभाष सोनकांबळे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026 लिहुन देणार:- जितेंद्र जिवन मंडावरे रा. वाकी खुर्द(खाता क्रमांक5333) च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. ज्योती जितेंद्र मंडावरे रा. वाघारी ता. जामनेर यांचे गट/सर्व्हे क्रमांक83/2/17, बिगरशेती क्षेत्र 2.2500 आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांचे मालकीचे सामाईकांतील अविभाज्य हिश्याचे तुकडा न पाडता 7/12 उतारा कायम ठेवून बिगरशेती क्षेत्र 1.1250 आर.चौ.मी याचा ग्रा. पं. घर नं. 744 व 745 ची बखळ प्लॉट जागा हे त्यांनी लिहुन घेणार : गणेश भागवत माळी , (खाता क्रमांक :-5421) यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5105 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 92000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.