सातबारा Watch

← वाकी खुर्द

Ferfar #7750 · वाकी खुर्द

जामनेर, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
29/2/2/45
Talathi
विरेंद्र सुभाष सोनकांबळे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026 लिहुन देणार:- हेमंत रमेश चव्हाण रा. वाकी खुर्द(खाता क्रमांक5193) यांचे गट/सर्व्हे क्रमांक29/2/2/45, एकूण बिगरशेती क्षेत्र 2.0000 आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांचे मालकीचे पश्चिमेकडील बिगरशेती क्षेत्र 0.5000 आर.चौ.मी याचा ग्रा. पं. घर नं. 619 ची संपूर्ण जागा सदर जागा यास ब्लॉक नं. 2 असा दिला आहे सदर जागा ही आर. सी. सी. मध्ये बांधीव आहे व बाकी जागा बखळ आहे अशा वर्णनाची जागा गच्ची ताब्यासह हे त्यांनी लिहुन घेणार : जया शांताराम घोरपडे ,शांताराम बाबू घोरपडे - - -, (खाता क्रमांक :-5423) यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5226 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.