Ferfar #44350 · जामनेर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 399/2/21
- Talathi
- राजेंद्र विश्वनाथ सुपेकर
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्व. तुकारामदेव बाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या पळासखेडे बुा ता.जामनेर जि जळगांव
गहाणखत लिहुन देणार : ललित लक्ष्मण पाटील रा. जामनेर यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5276-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 399/2/21 क्षेत्र 0.8030 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ललित लक्ष्मण पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.