सातबारा Watch

← जामनेर

Ferfar #44353 · जामनेर

जामनेर, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
435/2/10
Talathi
राजेंद्र विश्वनाथ सुपेकर
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 श्रीमती माधुरी दिनेश लखोटे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 435/2/10 चे एकुण क्षेत्र 380.63 चौ.मी. यापैकी क्षेत्र 190.31 चौ.मी.वरील खातेदार कै. दिनेश श्रीराम लखोटे हे दिनांक 20/06/2017 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) माधुरी दिनेश लखोटे नाते : पत्नी , वय :45 2) हर्ष दिनेश लखोटे नाते : मुलगा , वय :15 3) दिव्या दिनेश लखोटे नाते : मुलगी , वय :9 4) हर्ष दिनेश लखोटे याचे अपाक आई माधुरी दिनेश लखोटे नाते : आई , वय :45 5) दिव्या दिनेश लखोटे याचे अपाक आई माधुरी दिनेश लखोटे नाते : आई , वय :45 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला स्थानिक चौकशी , वारस ठराव क्रमांक 2247 व म.दिवाणी न्यायाधीश क स्तर, जामनेर यांचेकडील वारस दाखला क्र.Civil M.A.No.79/2017 दि.13/08/2018 प्रमाणे नावे दाखल झालेली आहेत.याबाबत नोंद नं.33097 अन्वये सदर 7/12 वर वारस नोंद घेण्यात आलेली आहे. परंतु उपरोक्त दाखल वारसांपैकी माधुरी दिनेश लखोटे यांचे नाव संगणीकृत 7/12 वरून नष्ट होऊन संजय श्रीराम लखोटे यांचे नाव नजरचुकीने दाखल झालेले आहे.त्याअनुषंगाने सदर 7/12 वरून संजय श्रीराम लखोटे यांचे नाव कमी करून माधुरी दिनेश लखोटे यांचे नाव भोगवटादार सदरी सामाईकात दाखल केले असे.गावी अर्ज व संबंधित दस्तावेज आलेवरून नोंद केली असे.