Ferfar #44389 · जामनेर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 981/20
- Talathi
- राजेंद्र विश्वनाथ सुपेकर
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा जामनेर ता.जामनेर
लिहून घेणार : इम्रानखान अमातुल्ला खान (कर्जदार)
यांनी सर्व्हे क्रमांक : 981/20 तपशिल : भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखा जामनेर ता.जामनेर यांचा र रु 1460000/- दि.16/12/2017 चा गहाणखत बोजा कर्जदार इम्रानखान अमानुल्लाखान - 28000
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.दुय्यम निबंधक जामनेर येथे नोंदणीकृत दस्त क्र.5093/2026 दि.30/09/2026 अन्वये सदरचे गहाणखत रद्द केलेबाबत गावी सुची क्र.2 व गहाणखत रद्द्लेख दस्त आलेवरून नोंद केली असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.