Ferfar #44397 · जामनेर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 540/1
- Talathi
- राजेंद्र विश्वनाथ सुपेकर
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्व. तुकाराम देवबाबा ग्रामिण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या पळासखेडे बु ता. जामनेर
गहाणखत लिहुन देणार : विलास गोपाल शेळके रा. जामनेर यांनी दुय्यम निबंधक जामनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5412-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 540/1 अ/1 ब/1 क/1 ड/42 क्षेत्र 1.9250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास गोपाल शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
540/1 अ/1 ब/1 क/1 ड/42