सातबारा Watch

← जामनेर

Ferfar #44451 · जामनेर

जामनेर, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
राजेंद्र विश्वनाथ सुपेकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 श्रीमती सरस्वती लक्ष्मण सोनार यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 990/खादगाव/पुनर्वसन/प्लॉट नं/432, मधिल खातेदार – तुळसाबाई रामचंद्र सोनार हे दिनांक 07/05/2003 रोजी मौजे जामनेर येथे मयत झाले असुन मयतास वारस खालील प्रमाणे मुले 03,मुली 02 पैकी 01 मयत 1) जनार्धन रामचंद्र रणधीर वय - 72 मुलगा अ ) सिंधुबाई जनार्धन रणधीर वय - 68 सुन ब) विजयकुमार जनार्दन रणधीर वय - 32 नातु क) उल्वला जनार्दन सोनार वय - 38 नात ड) कविता जनार्दन सोनार वय - 41 नात इ) शितल जनार्दन सोनार वय - 36 नात 2) रामदास रामचंद्र सोनार मुलगा मयत मायतास वारस पत्नी - मयत ,मुलगा -नाही ,मुलगी 01 अ) मुक्ताबाई रामदास सोनार वय - 34 नात 3) प्रभाकर रामचंद्र सोनार हे दि.11/01/2001 रोजी मयत. मयतास वारस खालील प्रमाणे पत्नी -मयत ,मुलगा - नाही, मुली 02 अ ) रेखा प्रभाकर सोनार वय - 40 नात ब) लक्ष्मी प्रभाकर सोनार वय - 45 नात 4) लिलाबाई काशिनाथ सोनार - मुलगी हे दि.21/06/2021 रोजी मयत झाले आहेत.मयतास वारस मुलगा 01 ,मुली 2 अ) शिवाजी काशिनाथ सोनार वय - 52 नातु ब ) आशा संजीव वानखेडे वय - 50 नात क ) सुनिता रामदास वानखेडे वय - 65 नात 5) सरस्वती लक्ष्मण सोनार वय - 65 मुलगी याप्रमाणे मयतास वारस आहेत.तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच नोंद क्रमांक 41478 ने दाखल झालेली आहेत.परंतु वरील वारसांपैकी शिवाजी काशिनाथ सोनार, आशा संजीव वानखेडे, सुनिता रामदास वानखेडे व सरस्वती लक्ष्मण सोनार हे वारस दाखल न झाल्याने त्यांची नावे दाखल केली असे.गावी अर्ज,प्रतिज्ञापत्र,वारस चौकशी अहवाल,मृत्यु दाखला आलेवरून नोंद केली असे. 990/खादगाव/पुनर्वसन/प्लॉट नं/432