Ferfar #44465 · जामनेर
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 746/3
- Talathi
- राजेंद्र विश्वनाथ सुपेकर
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा जामनेर, जामनेर
लिहुन देणार : दिपक शंकर परदेशी (कर्जदार)
मौजे जामनेर येथील गट नंबर/ सर्वे नंबर 746/3 क्षेत्र 1.97 हे.आर पो.ख.0.30 हे.आर एकूण क्षेत्र 2.27 हे.आर आकार रु.2.92 या शेतजमिनीवर भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा जामनेर यांचा पिक कर्ज र.रु.2,80,000/- दिनांक 03/11/2026 चा बोजा दाखल केला असे. बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक शंकर परदेशी , यांनी अर्ज व मा. शाखा व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा जामनेर यांचेकडील दिक्लेरेशन पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.