Ferfar #1269 · टाकळी खुर्द
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- शकिल अहेमद अयाजोद्दीन शेख
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : युनिअन बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर
लिहून घेणार : गोविंदा चांगो माळी, संदिप गोविंदा महाजन
यांनी सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : दिनांक 21/09/2022 रोजी युनिअन बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर चा गोविंदा चांगो माळी ,संदिप गोविंदा महाजन , यांच्या नावे रु.190000/- या रकमेचा इकार केला. - 1018
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा प्रबंधक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा जामनेर यांचेकडील पत्र/ दाखला क्रमांक बी.एम./जामनेर/2026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.