सातबारा Watch

← जोगलखेडे

Ferfar #1185 · जोगलखेडे

जामनेर, जळगाव · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
25/1/1
Talathi
कु दिपाली काकासाहेब बावणे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- विकास राजू सोनवणे(पाटील) ,प्रकाश राजू पाटील रा.नाचणखेडे यांनी .मौजे जोगलखेडे येथील गट नंबर 25/1/1 या शेतजमिनीची प्रत्यक्ष वहिवाट कब्जा लक्षात घेऊन आपसात राजी खुशीने वाटणी करून घेत व देत आहे. गट नं.25/1/1 यात एक विहीर पैकी उत्तर दक्षिण बांध बांध टाकून पूर्वेकडील गट न फोडता क्षेत्र0.63 हे.आर + पो.ख.क्षेत्र 0.00 आर एकूण क्षेत्र 0.63 हे.आर आकार 2.02 पैसे ची शेतजमीन व यातील विहिरीतील व पाण्यातील इले.मोटार वीज कनेक्शन यातील 0.50 पैसे हक्कासह मिळकत विकास राजू सोनवणे(पाटील) यांचे वाटणीस दिली. गट नं.25/1/1 यात एक विहीर पैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमे कडील गट न फोडता क्षेत्र 0.63 हे.आर आकार 2.02 पैसे ची शेतजमीन यातील विहिरीतील व पाण्यातील इले.मोटार वीज कनेक्शन यातील 0.50 पैसे हक्कासह मिळकत प्रकाश राजू पाटील यांचे वाटणीस दिली. यांना दुय्यम निंबधक जामनेर जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5414 दिनांक 21/10/2026 प्रमाणे विना मोबदला वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.