Ferfar #2714 · एकुलती बुद्रुक
जामनेर, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 224/2
- Talathi
- कु दिपाली काकासाहेब बावणे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राणी लक्ष्मीबाई महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, शेंदुर्णी ता.जामनेर जि.जळगाव.
गहाणखत लिहुन देणार : अर्चना संदीप महाजन रा. एकुलती बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक दु. नि. पहूरपेठ यांचेकडील दस्त क्रमांक 3156-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 224/2 क्षेत्र 1.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चना संदीप महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.